(02112) 222405, (02112) 223635 , +91 8624810606   |   secretary.anekant@gmail.com
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
  • जर तुम्ही या अगोदर रजिस्टर केले असेल तर , तुमच्या मोबाईल मध्ये आलेल्या मेसेज मधील युजर नेम (Email-Id) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि वेगवेगळ्या पोस्ट साठी apply करू शकता.
  • पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही फरगेट पासवर्ड (Forget Password) करून पासवर्ड बदलू शकता. तुमचा युझर नेम हा तुमचा इमेल आयडी आहे)
  • सर्व माहिती अचूक भरली जाईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • तुम्हाला दोन्ही महाविद्यालयात अर्ज करावयाचा असल्यास एकाच लॉगिन मधून दोन वेळा अप्लाय (Apply For Post) करावे लागेल.
  • आपले पोस्ट ग्रॅज्युएशन (PG) पूर्ण नसेल तर आपण फॉर्म भरू नका.
  • सर्व उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • सुरवातीस रजिस्टर करा.
  • नंतर लॉगिन करा (लॉगिन करण्यासाठी ई-मेल id user name असेल).
  • आपली संपूर्ण बेसिक माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
  • नंतर Educational Qualification मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
  • नंतर Teaching Experiance मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा .
  • नंतर फोटो अपलोड करा.
  • नंतर Print Option मधून Application व All Documents Download करून , प्रिंट घेऊन महाविद्यालयामध्ये समक्ष अथवा पोस्टाने कालमर्यादेत पोहोच होईल याची दक्षता घ्यावी.
  • जर आपले ॲप्लिकेशन सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयामध्ये पोहोच झाले नाही तर सदर निवड प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.